water shortage news

Jalgaon News : पाणीटंचाईच्या जाणवताय झळा, ‘या’ दोन तालुक्यात टँकरने होतोय पाणीपुरवठा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून नव्हे, तर फेब्रुवारीपासूनच तापमान सरासरी ३५ ते ४० अंशादरम्यान होते. सद्यस्थितीत तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशादरम्यान असून २५ ...