water storage update
Jalgaon News : गिरणा 33 तर हतनूर 60 टक्क्यांवर, जिल्ह्यात 46.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा
—
जळगाव : जिल्ह्यात 2024 च्या मान्सून काळात सरासरीपेक्षा दीडपट पर्जन्यमान झाले होते. यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहिले. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नदी-नाल्यांमध्ये जलप्रवाह ...