wave

होळीपूर्वी उष्णतेची लाट सुरू होईल का ? आयएमडीच्या अंदाजाने वाढवले टेन्शन

फेब्रुवारी महिना संपत आला आहे, मात्र हवामानात ज्याप्रकारे उष्मा वाढत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत उष्मा आणखी वाढेल, असा अंदाज ...