Weather Maharashtra

नागरिकांनो काळजी घ्या! जळगावसह ९ जिल्ह्यांना हवामान खात्याचा थंडीचा यलो अलर्ट

जळगाव । उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे जळगावसह महाराष्ट्रातील तापमानात कमालीची घट झाली असून यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीने राज्य गारठला आहे. खान्देशातही तापमानात नीचांकीवर ...