Who is the Chief Minister of Maharashtra?

उद्या शपथविधी; मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी स्पष्ट झाला. या निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता राज्यातील जनतेला ...