wife angry

Viral News : लग्नात नवरदेवाचं अजब कृत्य, नवरीनं मारली थोबाडीत, पुढे काय घडलं?

उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका लग्नसोहळ्यात नवरदेवाच्या अजब कृत्यामुळे मोठा गोंधळ उडाला. नशेत धुंद असलेल्या नवरदेवाने नवरीऐवजी तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मैत्रिणीला हार घातला. ...