Wife beaten

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, पतीविरोधात गुन्हा दाखल

धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर राहत्या घरात मुसळीने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना साक्री रोड परिसरातील राजीव ...