wife murdered husband

गुगलवर व्हिडीओ बघून केला पतीचा घात, पत्नीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात

पत्नीने तिच्या मित्रांच्या मदतीने आपल्या रिक्षा चालक पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पत्नीने सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून दोघा मित्रांसह कट करुन ...