Wife takes medication
पत्नीच्या औषधोपचारासाठी उपलब्ध होत नव्हते पैसे; पतीने उचलले धक्कादायक पाऊल, जळगाव जिल्ह्यातील घटना
—
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. नैराश्यातून पतीने गळफास ...






