Will the Mahavikas Aghadi split?

Mahavikas Aghadi : विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार ?

Mahavikas Aghadi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे. अर्थात  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची आवश्यकता ...