Women's Premier League 2025

WPL 2025 : आजपासून रंगणार डब्ल्यूपीएलचा थरार; बंगळुरू-गुजरात यांच्यात सलामी लढत

WPL 2025 : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) तिसऱ्या सत्राला आज, शुक्रवारपासून वडोदऱ्यात शानदार सुरुवात होणार आहे. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील पहिली ...