Women's T20 World Cup 2024

Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजांच्या बळावर जिंकणार भारत ?

बीसीसीआयने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे ...