World Cup 2024
विराट-रोहितचं T20 भवितव्य ठरलं, दोन्ही दिग्गज खेळणार वर्ल्डकप !
—
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत रोहित शर्मा ...