World FIDE Championship 2024

World FIDE Championship 2024 : कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा पटकावले जागतिक जलद बुद्धिबळाचे जेतेपद

World FIDE Championship 2024 : भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने रविवारी (दि.29) इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...