Worli
Assembly Election 2024 । व्हायरल होणाऱ्या पत्राचं सत्य काय, राज ठाकरे स्पष्टच बोलले
—
वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच पत्र व्हायरल झालय. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे “मूळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ...