wrecked

मोठी कारवाई! ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, अडीचशे कोटींचा मुद्देमाल जप्त

नाशिक : शहरातील वडाळा गावातील सादीकनगर येथे पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या एम. डी. पावडर (मॅफेड्रॉन) विक्रीचा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त करीत, याप्रकरणी एका पुरुषासह महिलेला बेड्या ...