Yahamogi Mata Seed Conservation Committee

‘याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती’चा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील हरणखुरी येथील ‘याहामोगी माता बियाणे संवर्धन समिती’ला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...