Yavatmal Murder News

‘त्या’ मृतदेहाचं गुढ अखेर उलगडलं; मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला संपवलं अन् जाळला मृतदेह

यवतमाळ : शहरालगतच्या चौसाळा जंगलात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृतदेहाचं गुढ अखेर उलगडलं आहे. पोलिस तपासातून याचा उलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनेच पतीवर विषप्रयोग ...