Yodhya Dham Junction

PM मोदींनी सुरू केल्या अयोध्येत आठ ट्रेन, जाणून घ्या वेळ-रूट-थांबा

अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. याआधी शनिवारी पंतप्रधान मोदींनी अयोध्येला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी अयोध्या धाम जंक्शन येथून आठ ...