young man who helped

Rajat Kumar : ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण झुंजतोय मृत्यूशी; नेमकं काय घडलं?

मुजफ्फरनगर : दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला झालेल्या भीषण अपघातात त्याचा जीव वाचवणाऱ्या तरुणाने स्वतःच्या आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रेमभंगाच्या ...