youth shot dead

चहा पिण्यासाठी आला; अज्ञातांनी झाडल्या थेट पाच गोळ्या, भुसावळात घटनेनं खळबळ

जळगाव : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात आज, १० जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पूर्व वैमनस्यातून तहरीन नजीर शेख (३०) या तरुणाचा गोळ्या ...