zarkhand news

कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतुक, बजरंग दलाच्या सतर्कतेने २०० पेक्षा अधिक गुरांना जीवदान

झारखंड राज्यात पोलिसांनी २०० पेक्षा अधिक गुरांना जप्त करण्याची कारवाई केली. गुरे ठेवण्याच्या जागे अभावी सर्व गुरांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याने पोलीस स्टेशनचे गोठ्यात ...