Zipline Stunt News

दुर्दैवी! झिपलाईन करायला गेली अन् थेट 30 फूट उंचीवरून कोसळली, २८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे : झिपलाईन स्टंट करण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणीचा तब्बल 30 फूट उंचीवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरल अरुण अटपळकर ...