ZP Teacher

जि. प. शाळेतील 14 शिक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

पाचोरा : विनोबा अँपच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील 14 जि. प. शाळेतील शिक्षकांचा गौरव सोहळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात ...