---Advertisement---

जुगाराचा डाव उधळला, 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

---Advertisement---

तरुण भारत ।१७ जानेवारी २०२३।चाळीसगाव : पातोंडा गावाजवळ झन्ना-मन्ना नावाचा जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी रविवारी दुपारी छापा टाकला. या  कारवाईत  संशयीताकडून जुगाराची साधने व 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यांनी केली कारवाई 
पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील, राहुल सोनवणे, भूषण पाटील, विनोद खैरनार, निलेश पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्छे, प्रवीण जाधव, सुनील निकम यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment