---Advertisement---

TIFR मुंबई ‘या’ पदांसाठी भरती सुरु; मिळेल भरगोस पगार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. यासाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय हे सर्वकाही जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

पदाचे नाव
लिपिक प्रशिक्षणार्थी

पदसंख्या –
१४

शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर. प्रशिक्षणार्थी – ITI

यापदासाठी वयोमर्यादा ही २८ वर्षे आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्दतीने करायचे आहेत. मुलाखतीचे ठिकाण हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०० ००५ या ठिकाणी १६ आणि २१ ऑक्टोबर २००२३ (पदांनुसार) हि मुलाखत असेल. याची अधिकृत वेबसाईट http://www.tifr.res.in/ हि आहे.

असा असेल पगार
लिपिक प्रशिक्षणार्थी – २२ हजार रुपये.
प्रशिक्षणार्थी – १८ हजार ५०० रुपये.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment