---Advertisement---

आजचे राशिभविष्य; या राशींच्या लोकांना मानसन्मान मिळेल

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.

वृषभ रास
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल.

मिथुन रास
तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.  परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील आरोग्य उत्तम राहिल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या मानसन्मानात वाढ होईल.

कर्क रास
काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे.  संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल.

सिंह रास
मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा.  कामात निराशा जनक वातावरण राहिल. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल.

कन्या रास
विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल.  व्यवाहारिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी रहाल.

तूळ रास
व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे.

वृश्चिक रास 
मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे.

धनु रास 
दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे.  रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल.

मकर रास 
नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील.

कुंभ रास 
संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. उद्‌भवतील.

मीन रास 
आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल.  नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment