---Advertisement---

Big Breaking : जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची विहीत कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बदली झाली आहे. आज शुक्रवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. त्यात  अमन मित्तल यांचा समावेश आहे. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---