तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली गती बदलतो. ग्रहांची शक्ती वेळोवेळी कमकुवत आणि मजबूत होते. ज्योतिष शास्त्रात शनि हा अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. 30 वर्षांनंतर शनि स्वतःच्या राशी कुंभ राशीत भ्रमण करत आहे. शनीच्या जागरणामुळे काही राशींसाठी मोठा बदल होईल. काही ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा काळ उत्तम असू शकतो. कोणत्या आहेत त्या चार राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. या लोकांच्या नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात भरपूर फायदा होईल. मान-सन्मानात वाढ होईल.
वृषभ रास
यावेळी तुमची सर्व कामे यशस्वी होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. भाग्य तुमच्या सोबत राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जुन्या कर्जातून सुटका होईल. मानसिक शांती मिळेल.