---Advertisement---
Vasant More :वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसेला राजीनामा दिला. त्यानंतर आज शरद पवार गटाच्या कार्यलयात दाखल झाले आहेत. दरम्यान, ते शरद पवार गटात प्रवेश करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.