---Advertisement---
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या वतीने यंदाही शहरात दि. ०२ ऑक्टोबर ते ०४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तब्बल ११ ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेषतः संचलनानंतर उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिलजी आंबेकर हे उपस्थित असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या वतीने यंदाही शहरात दि. ०२ ऑक्टोबर ते ०४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तब्बल ११ ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संचलनानंतर उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिलजी आंबेकर हे उपस्थित असणार आहे.
महाबळ नगरचा उत्सव हा दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी 6:30 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या परिसरात होणार आहे.
या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिलजी आंबेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रुस्तमजी शाळेचे संचालक विराफजी पेसुना हे या उत्सवाचे प्रमुख अतिथी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
---Advertisement---