Viral video : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती झोपण्यासाठी थेट रेल्वे रुळाची जागा निवडल्याचे दिसत असून, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ हा इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, तो ”tizara_viness_01” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
ज्यात एक व्यक्ती झोपण्यासाठी थेट रेल्वे रुळाची जागा निवडल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला होता, मात्र काही लोकांच्या प्रसंगावधानामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे, विशेषतः इन्स्टाग्रामवरील ”tizara_viness_01” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DEZFaEPPgxq/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ”भारतातच हे होऊ शकत,” दुसऱ्या यूजरने म्हटले, ”अरे देवा, हे तर अतिशय वेगळे आहे,” तर तिसऱ्या यूजरने प्रश्न उपस्थित केला, ”याला दुसरी जागा भेटली नाही का?”
टीप: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याची पडताळणी झालेली नाही. आम्ही याची कोणत्याही प्रकारे पुष्टीकरण करत नाही, फक्त माहिती म्हणून ही बाब वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे.