देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळत आहे, तर दुपारी उन्हाची झळ बसत आहे.
अशातच महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबरअखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीली पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
IMD माहितीनुसार, ३० डिसेंबरपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असुन, महारष्ट्रतही रिमझिम पाऊस बरसण्याची शक्याता IMD ने वर्तवली आहे.