साप्ताहिक राशिभविष्य : ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा

तरुण भारत लाईव्ह ।१९ मार्च २०२३। 

मेष रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे वसंत ऋतूचा अल्हादायक काळातील आठवडा आपणास फारसे चढ-उतार न देता सामान्य जाण्याचे संकेत आहे.  कामात सफलतेसाठी जर अधिक मेहनत घ्यावी लागेल विशेषतः सरकारी कामात विलंब लागू शकतो धीर न सोडता प्रयत्न सुरू ठेवल्यास अंतिमतः यश आपल्या पदरी पडणार आहे. आठवडाअखेर हा काळ काहींना प्रकृती विषयक काहीशा कुरबुरीची शक्यता आहे. त्यामुळे पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळून काळजी घेतली पाहिजे

वृषभ रास
या आठवड्याच्या मध्यात मधून मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे गुढीपाडवा शेरामाचे नवरात्र असा आनंद असतो सुरू होणार आहे आर्थिक लाभास उपलब्ध होणाऱ्या अनेक वाटा खुला होऊ शकतात. समाधानकारक यश मिळवून काही विधायक कामे हातून घडू शकतील. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील मोठे खरेदी जमिनीचे व्यवहार ही संभवतात कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

मिथुन रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा श्रीरामाचे नवरात्र असा आनंद सुरू होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा काहीसा खर्च करायला लावू शकतो. मात्र त्याचा आनंद ही राहील खर्च व्यर्थ जाणार नाही. प्रवास योग आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

कर्क रास
आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. वसंत ऋतूचा या अल्लादायक काळात आपणही हरखून जाण्याची बरीच कारणे लाभणार आहेत. मात्र त्यामुळेच आपणास कोणतेही मोठे निर्णय घेताना पुरेपूर सावधगिरी बाळगायला हवी. आर्थिक फसवणूक दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील. त्यांना बळी पडू नका व्यावसायिक मंडळींनी जरा जपून पावले उचलावे. काही नवे उपक्रम हाती घेणार असाल तर काही दिवस थांबा. कुटुंबात चढउताराचे वातावरण राहण्याची शक्यता आहे

सिंह रास
या आठवडच्या मध्ये नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे एका नवीन पर्वाची सुरुवात करणाऱ्या आपल्या मात्र काही संघर्ष मे जाण्याची शक्यता आहे याच्यासाठी बऱ्याच प्रयत्न करावा लागू शकतो. कामही विलंबाने होतील. या काळात खरे तर आपणास सुखाकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.

कन्या रास
या आठवड्याचा मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. एका नवीन पर्वाची सुरुवात करणाऱ्या या आठवड्याचा पूर्वार्ध आपणास अतिशय उत्तम जाणार आहे. मात्र त्या तुलनेने उत्तरार्धात मात्र आपणास काही त्रास मनस्ताप यांचा सामना करावा लागू शकतो. आपणास काही अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.  नोकरीत असणाऱ्यांना चांगले इन्सेन्टिव्ह मिळावे. व्यवसायात नवे उपक्रम सुरू करता येतील किंवा नव्या क्षेत्रात पदार्पण करता येऊ शकेल.

तूळ रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे गुढीपाडवा श्रीरामाचे नवरात्र असा आनंदोत्सव सुरू होणार आहे. हा सप्ताह आपणास प्रामुख्याने सकारात्मक आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश देणारा ठरेल. नोकरी व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम असेल. निश्चित योजना आखून व्यवसायिक पावले उचलणे फायद्याचे ठरेल. मात्र कोणतेही कार्य दुसऱ्या कुणाच्या दबावाखाली येऊन वा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून हाती घेऊ नये कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील

वृश्चिक रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे एका नवीन प्रकारचे सुरुवात करणाऱ्या या आठवड्यात परिस्थितीशी काहीसे झुंजतच मार्ग काढावा लागणार आहे नोकरी व्यवसायात आपल्या मार्गात अडचणी निर्माण करू शकतात प्रतिष्ठान टिकून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल अर्थी 50 पत्र बिघडू शकते मंदावलेली राहील आकस्मिक खर्च मनस्तापदेतील आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये.

धनु रास
या आठवड्याचा मध्यात नवीन मराठी वर्षाचे सुरुवात होणार आहे गुढीपाडवा श्रीरामाचे नवरात्र असा आनंदोत्सव सुरू होत आहे या आठवड्याच्या सुरुवातीची ग्रह स्थिती आपल्याला उत्तम योग देणारी आहे. मात्र सोबतच अतिशय वेगळता काही महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रसंगी कुणाच्या सांगण्यावरून विचार न करता भूमिका ठरवणे टाळावे महत्त्वाचा निर्णय घेताना देशांचा सल्ला घ्यावा कार्यक्षेत्रात आनंददायी वातावरण राहील. कुटुंबात आनंद व समाधान राहील.

मकर रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षातील सुरुवात होणार आहे श्रीरामाचे नवरात्र असा आनंदोस्तव सुरू होत आहे. सध्याचा काळ उत्तम असला तरी हा थोडा मात्र काहीसा परीक्षा पाहणार आहे. कामांमध्ये अडचणी कामे पूर्णत्वास न जाणे ऐन वेळेवर काम पिसकटून पदरी अपयश असे घडू शकते त्यामुळे काही व्यवहारिक व धोरणात्मक भूमिका अधिकार नाही लाभदायक ठरेल आर्थिक आघाडीवर स्वस्त तर आहेत काही मंडळी वाहन खरेदीचा प्रयत्न असू शकतात

कुंभ रास
या आठवड्याच्या मध्यात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे नवरात्र असा आनंद असतो सुरू होणार आहे अशातच हा थोडा देखील आपणास काही सुखवर्धक व प्रगती कारक योग निर्माण करणारा आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रात विशेष प्रतिमा निर्माण व्हावी आपल्या कार्याची दखल घेतली जाईल महत्वाची कामे करताना दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील

मीन रास
या डोळ्याच्या मध्ये हात नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे एका नवीन पर्वाची सुरुवात करणारा हा धडा काहीसाम मिश्रणाची शक्यता आहे महत्त्वाची कामे पूर्णत्वास घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल सामाजिक व राजकीय आघाडीवर काम करताना प्रतिष्ठान धक्का बसणार नाही याची खबरदारी घ्या प्रतीक आघाडीवर भीमगतीने सुधाराचे योग आहेत काहींना वाहन सरांवर खरेदीचे योग संभवतात कार्यक्षेत्रात जरा नरम गरम गरम वातावरण राहील वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या