---Advertisement---

महत्वाची माहिती उघड : अजित पवारांसह नऊ जणांना कोणती खाती मिळणार?

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्रीसुद्धा दाखल झाले आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यासंदर्भात चर्चा होणार आहे. यातचं अजित पवारांच्या गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदाची संभाव्य यादीची माहिती मिळते आहे.

नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महसूल खातं मिळणार असल्याचं बोलले जात आहे. दिलीप वळसेंना सांस्कृतिक खातं, हसन मुश्रीफांना कामगार मंत्रीपद, छगन भुजबळ यांना ओबीसी विकास खात तर धनंजय मुंडेंकडे सामाजिक न्याय खातं जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment