---Advertisement---
Viral Video : मालिश म्हणजे एक प्रकराची आराम देणारी, ताणतणाव कमी करणारी प्रक्रिया आहे, असे अनेकांना वाटते. यासाठी अनेक जण पैसे खर्च करून फिजियोथेरपीही घेतात. तसेच अनेक जण सलूनमध्ये गळ्याची मालिश घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय दुसऱ्याकडून गळ्याची मालिश करून घेणं कितपत योग्य आहे ? याचा ते जराही विचार करत नाही. अशाच एका महिलेला गळ्याची मालिश करून घेणं महागात पडलं आहे. अर्थात या महिलेचा अवघ्या काही सेकंदात जागीच मृत्यू झाला. सध्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओत ?
सलूनमध्ये अंदाजे एक ३५ वर्षीय महिला बेडवर बसलेली आहे. तिच्या गळ्यावर एक व्यक्ती मालिश करताना दिसत आहे. तिला काही वेळ मस्त वाटत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती अचानक मागे पडते, यावेळी तो व्यक्ती गोंधळ तो. काही वेळा तिचे शरीर थोडे हलते, त्यानंतर ती श्वास सोडते असल्याचे दिसत आहे. एकूणच काय तर चुकीच्या पद्धतीने गळ्याची नस दाबल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओत दिसत असून, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यामुळे मालिश एक प्रकराची आराम देणारी, ताणतणाव कमी करणारी प्रक्रिया आहे, असे वाटत असले तरी यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. कारण अनेक जण पैसे खर्च करून फिजियोथेरपीही घेतात. तसेच अनेक जण सलूनमध्ये गळ्याची मालिश घेतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय दुसऱ्याकडून गळ्याची मालिश करून घेणं कितपत योग्य आहे ? याचा विचार करणे गरजेचे आहे.
वरील व्हिडिओत तुम्ही पाहात असाल की सलूनमध्ये अंदाजे एक ३५ वर्षीय महिला बेडवर बसलेली आहे. तिच्या गळ्यावर एक व्यक्ती मालिश करताना दिसत आहे. तिला काही वेळ मस्त वाटत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती अचानक मागे पडते, यावेळी तो व्यक्ती गोंधळ तो. काही वेळा तिचे शरीर थोडे हलते, त्यानंतर ती श्वास सोडते असल्याचे दिसत आहे. एकूणच काय तर चुकीच्या पद्धतीने गळ्याची नस दाबल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, ही घटना कुठे घडलीय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; पण डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय दुसऱ्याकडून गळ्याची मालिश करून घेणं कितपत योग्य आहे ? याचा विचार हा व्हिडिओ जरूर करायला लावेल.