तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। देशातील प्रसिद्ध Yamaha कंपनी स्पोर्ट्स बाइकसाठी ओळखली जाते. या स्कूटरला Tricity300 असे नाव देण्यात आले आहे. या गाडीच्या समोरील बाजूस दोन चाके आहेत. या बाइकचे फीचर्स जाणुन घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
Tricity 125 मध्ये कंपनीने पहिल्याप्रमाणेच 125cc सिंगल सिलेंडरयुक्त लिक्विड कूल्ड इंजिन वापरण्यात आलं आहे, जे 12.06bhp पॉवर और 11.2Nm चा टॉर्क जनरेट करतं. दुसरीकडे Tricity 155 मध्ये कंपनीने 155cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 14.88bhp ची पॉवर आणि 14Nm का टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे.
या स्कूटरचे वजन 239 किलो आहे. स्कूटरची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे. जपानी बाजारात Tricity 125 ची किंमत 4,95,000 येन म्हणजेच जवळपास 3 लाख 10 हजारांच्या जवळपास असेल. दुसरीकडे Tricity 155 ची किंमत 5,56,500 येन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 3 लाख 54 हजार इतकी असेल. सध्या जपानी बाजारात या स्कूटर्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारीपासून Tricity 125 ची विक्री सुरु होणार आहे. तुम्ही जर नवीन बाईक खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.