घात-अपघात
विहिरीत पाय घसरुन पडल्याने १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत
अमळनेर : तालुक्यातील नागाव शिवारातील शेतात एका १५ वर्षीय मुलीचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी (२७ मे) रोजी घडली. ही ...
मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू , तिघांना पोलीस तर महिलेस न्यायालयीन कोठडी
एरंडोल : किरकोळ कारणावरुन एका ३४ वर्षीय तरुणाला पाच जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुलणावर जळगाव येथे उपचार सुरु असतांना त्याचा ...
Amalner Accident News: ग्रामपंचायत शिपायाचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू
अमळनेर:- तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २३ मे ...
चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
अमळनेर : तालुक्यातील शिरसाळेजवळ चारचाकी वाहनाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Jalgaon News : गॅस गळतीने भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू, एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon News : स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे गंभीररित्या भाजलेल्या 50 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगावातील रामेश्वर कॉलनी येथे ...
दुर्दैवी ! गावाकडे आनंदाने निघाले अन् माय-लेकीला काळाने हिरावले
Jalna news : जालनाच्या वडीगोद्रीजवळ कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ...
साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे युवकाचा अपघात
साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे दीपक मराठे या युवकाचा अपघात झाला असून, रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. साकळी बस स्टॅण्ड ते ...