बिझनेस
टॅरिफमुळे प्रभावित निर्यातदारांसाठी लवकरच पॅकेज, निर्मला सीतारामन् यांची माहिती
अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या भारतीय निर्यातदारांना मदत करण्यासाठी सरकार एका व्यापक पॅकेजवर काम करीत आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ...
अमेरिका भारतासोबतचे संबंध ‘रिसेट’ करण्यास तयार, नेहमीच मोदींचा मित्र राहील : डोनाल्ड ट्रम्प
शुक्रवारी भारताविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले मी ...
खुशखबर ! जीएसटी बदलामुळे मोटारसायकलच्या दरात घसरण
मोटरसायकल ही विविध श्रेणीत विभागलेली असते. बजेट अभावी काही जण मोटारसायकल खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलत असतात. तसेच मोटसायकलमधील आपल्या आवडत्या मॉडेल करीत प्रतीक्षा ...
GST News : ३३ औषधांवरील जीएसटी रद्द, रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना दिलासा
GST News : जीएसटी काऊन्सिलची बुधवार (3 सप्टेंबर) रोजी 56 व्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत 5% आणि 18% या दोन ...
एका ‘या’ चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते हॅक, जाणून घ्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
भारत देशांत UPI हा डिजिटल पेमेंटचा सर्वात लोकप्रिय मार्ग ठरत आहे. या सोबतच त्याच्या सोयी संदर्भातील धोक्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात ...
गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी बँका-कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र काम करावे, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे आवाहन
देश अस्थिर जागतिक परिस्थितीतून जात असताना गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी बँका आणि कार्पोरेट्सनी एकत्र यावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ...
भारतावर टॅरिफ लादणे मूर्खपणाचे, अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांना सुनावले
भारतावर आयात शुल्क लादण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय मूर्खपणाचा आहे. यातून अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही, अशा शब्दात प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स ...
मृत व्यक्तीच्या खात्यांचा वारसांसाठी दावा करणे होणार सुलभ
मुंबई : कुटुंबातल्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या धक्क्यातून सावरायला कुटुंबीयांना बराच काळ जातो. दुःख मोठं असलं तरी काही कामे त्याच कालावधीत करणे आवश्यक असतात. ...
भारत-फिलिपाईन्समध्ये चार करारांवर स्वाक्षरी, पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यात बैठक
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांत चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांचा उद्देश दोन्ही देशांमधील सहकार्य ...
महिला बचत गटांसाठी राज्यात ‘उमेद मॉल’, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, योजनेसाठी २०० कोटींचा निधी
राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्था उमेदअंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विक्री केंद्र अर्थात ‘उमेद ...