बिझनेस

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार ? अजित पवारांनी सांगितली तारीख

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत गुरुवारी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री कोण असेल ? यावर शिक्कामोर्तबही होईल. तसंच मंत्रिमंडळाचा पॅटर्न ...