संमिश्र
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींकडून मेडीकल शिक्षणासंदर्भात महत्त्वाची घोषणा
नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात ...
‘एकेकाळी दहशतवादी हल्ले करायचे, पण आता…’, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले राष्ट्राला संबोधित
भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. या विशेष प्रसंगी ...
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतची झाडाझडती; गावातील समस्यांची केली पाहणी
लोहारा, ता पाचोरा : लोहारा ग्रामपंचायतच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्याचा ...
बांगलादेशात 1947 सारखी परिस्थिती, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सोडले टीकास्त्र
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभाजनासाठी थेट काँग्रेसला ...
डोडामध्ये चकमक, चार दहशतवादी ठार ; लष्करी अधिकारी शहीद
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यासाठी सुरक्षा जवानांकडून पर्वत, दऱ्या आणि विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आज सकाळी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ...
Delhi Liquor Scam: केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, पुढील सुनावणी 23 ऑगस्टला
नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय प्रकरणात दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि ...
पंतप्रधान मोदींना आठवला फाळणीचा दिवस, म्हणाले- फाळणीसाठी बलिदान दिलेल्यांना नमन
नवी दिल्ली : फाळणीच्या भीषण स्मरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की या दिवशी ...
Devendra Fadnavis : ‘सावत्र भावांपासून सावध रहा’, जोपर्यंत महायुतीचे सरकार; कुणाचा बाप…
जळगाव : लाडक्या बहिणींना भेटण्याच्या दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून केली. ज्या देशातील महिला विकसित होतील तोच देश विकसित होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. ...
जळगाव जिल्ह्यात नारपार योजना, काही महिन्यात… गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर चढवला हल्ला
जळगाव : जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल ...
जळगावातील रस्त्यांसाठी १०० कोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीच्या विकासासाठी तात्काळ सूचना देण्यात येतील, शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...