संमिश्र
सूक्ष्म कलेची दखल : चित्रकार ऐश्वर्या औसरकरचं नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
पाचोरा : प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत अनेक रत्न उदयास आलेले आहेत. कवी कुसुमाग्रजांच्या या पावन भुमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कला ...
जम्मू-काश्मीर निवडणूक : उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे मोठे विधान
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. सिन्हा यांनी रविवारी सांगितले की, केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका ...
अजित पवारांच्या जीवाला धोका, होऊ शकतो हल्ला… गुप्तचरांना मिळाले ‘इनपुट’
मुबई : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ...
धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना
एरंडोल : तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केला. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात ...
टी.व्ही. सोमनाथन भारताचे बनले नवे कॅबिनेट सचिव, 30 ऑगस्ट रोजी स्वीकारतील पदभार
नवी दिल्ली: 1987 बॅचचे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी टी.व्ही. सोमनाथन यांची भारताचे पुढील कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 ऑगस्ट रोजी ...
गुना एअरस्ट्रिपमध्ये मोठा अपघात, दोन आसनी विमान कोसळले
मध्य प्रदेशातील गुना येथे दोन आसनी विमान कोसळले आहे. विमान चाचणीसाठी निघाले, मात्र उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. प्राथमिक तपासात विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून ...
पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या 109 जाती केल्या जाहीर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 उच्च उत्पादन देणाऱ्या, हवामान-लवचिक आणि जैव-लवचिक वाणांचे प्रकाशन केले. ...
विमानतळावर सुरू होती चेकिंग, मग व्यक्तीने CISF अधिकाऱ्याला विचारला असा प्रश्न, उडाली खळबळ
कोची : केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका व्यक्तीने बॉम्बबाबत केलेली टिप्पणी त्याला महागात पडली. कोचीनहून मुंबईला जाणारा हा व्यक्ती विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा ...
‘त्या’ मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईची शक्यता
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल १० रोजी रात्री मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेच्या ...
अडाणी समूहाने हिंडेनबर्गचा अहवाल फेटाळला, म्हटले…
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग यांनी केलेल्या ताज्या आरोपांना अडाणी समूहाने प्रत्युत्तर दिले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गचा हा ताजा अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. ...