संमिश्र
शनिच्या कक्षेत आढळले १२८ नवे चंद्र ! खगोलशास्त्रज्ञांचे शिक्कामोर्तब, शनीभोवती एकूण २७४ चंद्र
सिडनी : ग्रहमालिकेत असलेल्या शनि ग्रहाच्या कक्षेत फिरणाऱ्या १२८ नव्या चंद्रांना शोधण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. या शोधामुळे शनिभोवती एकूण २७४ नैसर्गिक उपग्रह असल्याचे ...
धुलीवंदन साजरा करणाऱ्यांमुळे इस्लामी व्यक्तीचा मृत्यू असा दावा करणाऱ्यांचा पर्दाफाश
लखनऊ : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती ...
पाकिस्तान्यांवर अमेरिका लादणार प्रवेशबंदी, ट्रम्प सरकारने तयार केलेल्या मसुद्यात ४१ देशांची नावे
वॉशिंग्टन: अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांवर कठोर कारवाईचा पाश आणखी आवळणार आहे. अमेरिकन सरकारने एक असा मसुदा तयार केला, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानसह ४१ ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ता व गो सेवक बापूराव मांडे यांचे निधन, उद्या हरिपुरा येथे अंत्यसंस्कार
भुसावळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, माजी जिल्हा कार्यवाह तथा श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, पालक गोविज्ञान अनुसंधान केंद्र हरिपूरा मोहराळाचे अध्यक्ष ...
चाळीसगाव शिक्षक व कर्मचाऱ्यांची तब्बल ९७ लाखांत फसवणूक
चाळीसगाव : शहरातील महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व ...
Fastag : …तर एप्रिलपासून भरावा लागेल दुप्पट टोल, काय आहेत ‘एमएसआरडीसी’चे नवीन नियम ?
एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य असेल. या काळात, जर एखाद्या प्रवाशाने पैसे भरण्यासाठी ...
World Consumer Day : १५ मार्चलाच ‘जागतिक ग्राहक दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या
World Consumer Day प्रत्येक वर्षी १५ मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांचे हक्क, हित ...
ग्राहकांच्या खिशाला पुन्हा फटका! सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, आजचे भाव काय ?
भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. देशांतर्गत बाजारात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ₹86,000 च्या जवळपास व्यवहार करत आहे. गेल्या तीन ...
बोदवड स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला ट्रकची जोरदार धडक – मोठा अनर्थ टळला!
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ...
स्पॅडेक्स उपग्रहांचे ‘अनडॉकिंग’ यशस्वी, अंतराळ संशोधनात इस्रोचा मोठा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेचा भाग असलेल्या दोन उपग्रहांचे अनडॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अनडॉकिंग प्रक्रियेत ...