संमिश्र
Video : टीम इंडिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल; काही वेळात होणार सत्कार अन् स्वागत
टीम इंडिया टीम टी-20 वर्ल्ड कप जिंगल्यानंतर गुरुवारी बारबाडोसवरुन नवी दिल्लीत दाखल झाली. यावेळी त्यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
इस्रोने प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल-१ ची पहिली परिक्रमा पूर्ण
भारताची अंतराळातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-एल १ ने सूर्य-पृथ्वी एल १ बिंदूभोवती पहिली परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण आहे. याबाबतची माहिती इस्रोने एक्सवर पोस्ट करीत दिली. ...
Delhi Liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ केली आहे. बुधवारी दिल्लीचे ...
नोकरभरतीचा विक्रम! दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या : देवेंद्र फडणवीस
मुंबई : दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी देऊन आम्ही नोकरभरतीचा विक्रम केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी सभागृहात दिली. विधिमंडळाचे ...
अमृतपाल सिंग लोकसभेचे सदस्यत्व घेण्यासाठी पॅरोलवर बाहेर येणार ?
खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले सरबजीत सिंग खालसा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, ते ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ ...
पंतप्रधान मोदींच्या भाषणा दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांचा सभात्याग
नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरूच आहे. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणाच्या मध्येच ते उठून ...
10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी ; विरोधकांच्या टोमण्यांवर पीएम मोदींचं जोरदार प्रत्त्युत्तर
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टोमण्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिल. आमच्या ...
अजिंठा, वेरुळचा उल्लेख करत सुधा मूर्तींची संसदेत मोठी मागणी; वाचा काय म्हणाल्या…
नवी दिल्ली : खासदार सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच २ जुलै रोजी राज्यसभेत भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
NEET प्रकरणांची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड करतील
सर्वोच्च न्यायालय 8 जुलै रोजी वादग्रस्त वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET-UG’शी संबंधित याचिकांवर सुनावणी करणार आहे. 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या ...
पराभवाचा विक्रम, १३ राज्यांमध्ये शून्य, आता परजीवी काँग्रेस मित्रपक्षांवर अवलंबून: पंतप्रधान मोदी
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी संसदेतील विरोधी पक्षनेते ...