संमिश्र
बोदवडमध्ये चोरटे अद्यापही मोकाटच ; एकाच रात्री चार ठिकाणी चोरी, मंदिरातील दानपेट्याही फोडल्या!
जळगाव : बोदवड शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकारात चोरट्यांनी शहरातील रेणुकामाता, ...
तापी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावळ : पाणलोट क्षेत्रात 24 तासात झालेल्या एकूण 429 मिमी पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 18 दरवाजे ...
एरंडोल तालुक्यात मुसळधार पाऊस, पिकांसह गुरे, घरांचे नुकसान
एरंडोल : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे सुमारे ८ हजार १३९ शेतकऱ्यांचे तब्बल ६ हजार ५३७ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे व सुमारे दोनशे ...
सेनापती रघुजी भोसले यांची २०० वर्षे जुनी तलवार मुंबईत दाखल
शूर योद्धे सेनापती रघुजी भोसले यांची प्रसिद्ध तलवार लंडनमध्ये होती. ती तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून परत आणून एक ऐतिहासिक कार्य केले आहे. ही तलवार ...
सुविधा न करताच श्वानांचे संस्थेकडून निर्बिजीकरण; संस्थेला देणार नोटीस
जळगाव : शहरातील मोकाट श्वानांवर निर्बीजीकरण केंद्रातील दुरुस्ती आणि पिंजरे तसेच अन्य सुविधा न करताच उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशने श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम ...
पिरॅमिड ध्यान केंद्रातर्फे जागृती यात्रेचे बुधवारी आयोजन
जळगाव : पिरॅमिड मेडिटेशन सेंटरच्या वतीने बुधवारी (२० ऑगस्ट) एक दिवसीय मोफत पिरॅमिड मेडिटेशन शिबिर अर्थात जागृती यात्रेचे आयोजन करण्यात कारण्यात आले आहे. या ...
निसार उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी सज्ज, नैसर्गिक आपत्तींचीही देणार माहिती
नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेतून प्रक्षेपित करण्यात आलेला निसार उपग्रह सक्रिय झाला आहे. पृथ्वीपासून ७४३ किमी उंचीवर असलेल्या या उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना ...
Nandurbar Crime : आधी वाळूची चोरी, नंतर धमकी देत ‘शिरजोरी’
नंदुरबार : शहादा तालुक्यातील तिखोरा शिवारात वाळूचोरी करणाऱ्या दोघांनी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठीला आत्महत्येची धमकी देत कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ग्राम ...
आखतवाडे ते नेरी रस्त्याच्या कामाला मुहूर्त केव्हा गवसणार, संतप्त नागरिकांचा सवाल
नगरदेवळा ता पाचोरा : येथून जवळच असलेल्या आखतवाडे ते नेरी या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच मागील अनेक महिन्यापासून रस्त्यावर खडीचे ढिगारे ...















