संमिश्र
इस्रो ने रचला नवा किर्तीमान; आरएलव्ही तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या पुष्पक विमानाची यशस्वी लँडिंग
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने पुन्हा एकदा नवा किर्तीमान रचला आहे. इस्त्रोने तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. इस्रोने ...
भाजप आमदार मंगेश चव्हाणांना गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमकीने खळबळ, व्हिडीओ व्हायरल
जळगाव : राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची ...
ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश देणाऱ्या रवी कुमार दिवाकर यांना कट्टरपंथीयांकडून जीवे मारण्याची धमकी
लखनौ : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे. दिवाकर यांनी २०२२ ...
पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारची कारवाई, NTA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरच होणार शिक्षा
नवी दिल्ली : NEET, UGC-NET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीकच्या बाबतीत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या उच्च अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि लवकरच ...
दारु घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी दारु घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी ...
उरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार
भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरीजवळ दोन ...
पेपरफुटीचे धागेदोरे बिहारपर्यंत
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची विरोधकांची ‘इंडी’ आघाडी संधी शोधत असून, ‘नीट’च्या पेपरफुटीने त्यांना ती आयती मिळाली. मात्र, काँग्रेसी सरकारचे पापच एवढे आहे ...
मद्याच्या बाटलीत पाणी नमुने ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेवर कारवाई
जळगाव : जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरिता उच्च प्रतीचा दर्जा असलेले बाटल्यांचे वितरण केले असूनही भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत मद्याच्या ...
एक महिला डोक्यावर दोन सिलिंडर घेऊन नाचू लागली, हे पाहून लोक झाले हैराण
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोक काय करतात? तुम्ही अनेकांना नाचताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी कुणाला डोक्यावर सिलेंडर घेऊन नाचताना पाहिले आहे का? ...
रामललाची प्राण प्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वाराणसीत निधन
अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वाराणसीत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ...