संमिश्र
NEET Exam : हेराफेरी करणाऱ्यांना सोडणार नाही : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
रविवारी (16 जून), केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET UG 2024 च्या निकालांमध्ये हेराफेरीच्या आरोपांदरम्यान NTA वर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “NEET ...
SSC परीक्षा : परीक्षेच्या तारखा बदलल्या, सुधारित वेळापत्रक जाहीर
SSC परीक्षा 2024: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एकत्रित पदवीधर स्तर (CGL) मल्टीटास्किंग स्टाफ (MTS) आणि स्टेनोग्राफर पदांसाठी सुधारित परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. याशिवाय ...
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा, गृहमंत्री अमित शहांच्या अधिकाऱ्यांना सूचना
जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मोठी बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शाह यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढण्याचे ...
UPI बद्दल तक्रार कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस हे आज भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे. दैनंदिन जीवनात त्याचा वापर खूप वाढला आहे. UPI रिअल टाइममध्ये ...
पाचोऱ्याच्या जवानाला मिझोराम येथे वीरमरण ; सोमवारी अंत्यसंस्कार
पाचोरा : शहरातील जवान चेतन हजारे यास मिझोराम येथे देशसेवा बजवताना शनिवार 15 जून रोजी शहीद झाले. चेतन हजारे यांना शनिवारी, रात्री दहा वाजता ...
लोकसभा अध्यक्षांबाबतचे चित्र अस्प्ष्ट, जाणून घ्या जेडीयू-टीडीपीची रणनीती
नवी दिल्ली लोकसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारचे किंगमेकर जेडीयू आणि टीडीपी यांच्यात मतभेद आहेत. लोकसभा अध्यक्षपद कायम ठेवावे, अशी भाजपची इच्छा आहे. जेडीयू याला ...
भारत जी-७ संघटनेचा सदस्य नाही ; तरीही का दिले जाते या संघटनेकडून भारताला निमंत्रण
जी-७ ही तशी श्रीमंत, विकसीत देशांची संघटना आहे , पण भारताला ही संघटना वारंवार निमंत्रण पाठवते. त्यामागे मोठे कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ...
पेट्रोल, डिझेल 3 रुपयांनी महागले, काँग्रेस शासित राज्यात जनतेवर कराचा वाढला बोजा
नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर्नाटक विक्रीकरात वाढ केली आहे. अशा स्थितीत ...
मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल…
पाटणा : शनिवारी सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाताला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना तात्काळ पाटणा येथील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले जेथे ऑर्थोपेडिक विभागातील ...
मेट्रोमधून ड्रायव्हरच्या केबिन काढल्या जात आहेत, मग गाडी चालणार कशी ?
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमधून चालकांच्या केबिन काढल्या जात आहेत. जून अखेरपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे स्वयंचलित होतील. ...