संमिश्र
नवीन गुन्हेगारी कायद्यांची अंमलबाजवणीबाबतची ‘ती’ याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (20 मे 2024) नवीन गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी थांबवण्याच्या मागणीवर सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते की, आयपीसी, सीआरपीसी ...
मुस्लिम वोटबँकेसाठी बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या संतांचा गैरवापर ; पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यापूर्वी रविवारी (19 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना भारत आघाडी आणि तृणमूल काँग्रेसच्या ...
सोमवारी या बँकांना सुटी ; शेअर बाजारही राहणार बंद
देशात १८ व्या लोकसभा निवडणूक मोठ्या उत्सहात पार पडत आहे. 18व्या लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात पार पडणार आहेत. आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले असून ...
इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी, कुठे झाला गोंधळ ? वाचा सविस्तर
प्रयागराज : उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमध्ये इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अखिलेश यादव येताच कार्यकर्ते अनियंत्रित ...
दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानातून नेला सीलबंद बॉक्स
आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या प्रकरणी दिल्ली पोलीस रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही वेळानंतर पोलिसांचे पथक मुख्यमंत्र्यांच्या ...
राजपुत्र राहुल गांधींची भाषा नक्षलवाद्यांची : पंतप्रधान मोदी
पूर्व सिंगभूम. लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये सहाव्या निवडणूक जाहीर सभेला संबोधित केले. झारखंडमध्ये पंतप्रधान मोदींची सहावी निवडणूक रॅली घाटशिला येथे आयोजित ...
आधारशी संबंधित या गोष्टी चुकूनही करू नका, होऊ शकतो तुरुंगवासासह…
आजच्या काळात आधार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल किंवा नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल, आधार आवश्यक आहे. ...
भाजपला आरएसएसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे का? ; वाचा काय म्हणाले जेपी नड्डा
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे पक्षाची वैचारिक आघाडी असल्याचे वर्णन केले आहे. अटलबिहारी ...
बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर घातली एका सामन्याची बंदी, हे आहे कारण
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याला आता आयपीएलच्या एका सामन्यासाठी बीसीसीआयच्या बंदीला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक, ...