संमिश्र

तरुण भारतच्या बातमीचा दणका ; ११२ अतिक्रमणधारकांना नोटिसा

तळोदा : दैनिक तरुण भारतने चार जुलैच्या अंकात तळोद्यात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुककोंडी ! या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दाखल घेत ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

पंढरपूर : आषाढीनिमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री संत ...

अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत

अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग ...

बोगस दिव्यांग शिक्षकांविरुद्ध होणार कठोर कारवाई

जळगाव : राज्य शासनाच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात ...

चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांच्या मध्यस्थीने ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित

चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयाजवळ काल शुक्रवारी (4 जुलै) रोजी एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागी ...

प्रतिपंढरपूर पिंप्राळा येथे उद्या आषाढीनिमित्त रथोत्सव

जळगाव : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाया पिप्राळा येथील रथोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा लाभली आहे रविवारी ( ६ जुलै) रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी रथोत्सवाला १५० वर्ष ...

धरणगाव तालुक्यात हलक्या, मध्यम सरी, पावसाच्या हजेरीने शेतीकामांना वेग

धरणगाव  :  जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर जूनच्या शेवटी आठवड्यात तालुक्यातील अनेक भागांत मान्सूनचे आगमन झाले. मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी ...

भुसावळात अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ ; आठवडे बाजार परिसरात कारवाईला वेग

भुसावळ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर स्वच्छ आणि अडथळाविरहित ठेवण्याच्या दृष्टीने भुसावळ नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आठवडे बाजार परिसरासह जैन ...

नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावा ; नागेश पाडवी यांनी मागणी

तळोदा : केलखाडी येथील चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवर पुल नसल्याने ,नदीवर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव धोक्यात घालून नदीपार करुन शाळेत जावे लागत आहे. ...

Horoscope 5 July 2025 : मेष राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहणार आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही भागीदारीत करार करू शकता. तुमच्या कामासाठी दुसऱ्या ...