संमिश्र

Nandurbar News : सर्पदंश झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची कसरत, बांबूची झोळी करीत पार केली नदी

नंदुरबार : जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या पाड्यातील एकाला सापाने चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी करत ...

Rohini Khadse : ‘त्या’ आरोपांना ॲड. रोहिणी खडसे यांचे प्रतिउत्तर, महिला आयोगाच्या अध्यक्षांवरही केला पलटवार, पाहा व्हिडिओ

जळगाव : सीमा नाफडे या महिलेने केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी फेटाळून लावले असून एफआयआर नोंदवणाऱ्या ...

जुलै-ऑगस्टमध्ये तीन दिवस पृथ्वी फिरणार वेगाने, येऊ शकतो ‘हा’ अनुभव

या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाची गती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दिवस छोटा होईल. ‘टाईम आणि डेट’च्या एका नवीन अहवालानुसार, ९ आणि २२ ...

संयुक्त कृती समितीतर्फे प्रिपेड स्मार्ट मिटरसह खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध एक दिवशीय संपाची घोषणा

जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिच्या वतीने बुधवारी (२ जुलै ) जळगाव परिमंडळा समोर द्वार सभा घेण्यात आली. या सभेत ...

रा. स्व. संघाच्या प्रांत प्रचारकांची अ. भा. बैठक आजपासून दिल्लीत, शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर होणार चर्चा

रा. स्व. संघाच्या प्रांत प्रचारकांची अ. भा. स्तरावरील त्रिदिवसीय बैठक शुक्रवार ४ जुलैपासून दिल्लीत होत आहे. या बैठकीत संघाचे शताब्दी वर्ष आणि संघटनात्मक मुद्यावर ...

पोलिसांतर्फे गुन्ह्यांत तपासकामी सहकार्य करणाऱ्या युवकाचा सत्कार

शेंदुर्णी : गुन्हा घडत असतांना पोलीस तेथे प्रत्यक्षपणे हजर असतीलच ही गोष्ट शक्य नाही. मात्र, गुन्हा घडत असताना त्या परिसरातील नागरिकांनी ती घटना प्रत्यक्ष ...

Kundyapani News : रस्त्याची दुरावस्था, गावात बस येईना, विद्यार्थ्यांची दररोज ६ किलोमीटर पायपीट

जळगाव : चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील एसटी महामंडळाची बस सेवा बंद आहे. या गावातील विद्यार्थ्यांना खराब रस्ते आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज ...

खुशखबर ! आयुष्यमान भारत लाभार्थ्यांची यादी आता मिळणार ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर

जळगाव : आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी ग्रामस्तरावर गरजुंना मिळावी याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अभिनव उपक्रम हाती घेलता ...

Electric bus jalgaon : जळगावकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार ई-बस सेवा

Electric bus jalgaon जळगाव : महापालिकाआपल्या ई-बस प्रकल्पाअंतर्गत आगामी १५ ऑगस्टपासून स्मार्ट बस सेवेस प्रारंभ करणार आहे. या अनुषंगाने मनपा तयारीत करीत आहे. या ...

हाताची पकड सांगेल तुमचे आरोग्य, कमकुवत पकड म्हणजे हृदयविकार आणि…

आपल्या हातांची पकड ही आरोग्याचा आरसा असते. वस्तू पकडण्याच्या शक्तीवरून आरोग्य आणि वयाचा अंदाज लावता येतो. हातांची कमकुवत पकड असणाऱ्यांना हृदयरोगस लकवा आणि मधुमेहासारखे ...